इको – सेन्सिटिव्ह झोनमध्ये बेळगाव जिल्ह्यातील ६३ गावांचा समावेश
खानापूर तालुक्यातील ६२ तर बेळगाव तालुक्यातील एक गाव प्रस्तावित झोनमध्ये ८६७ चौ. किमी क्षेत्राचा समावेश ; २५ सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदविण्याचे आवाहन बेळगाव : पश्चिम घाटातील जैवविविधता […]
