बेळगावातील नालेसफाईसाठी १.०५ कोटींची तरतूद ; दोन ठेकेदार नियुक्त
बेळगाव : पावसाळ्यात शहरात निर्माण होणाऱ्या पाणी तुंबण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाने नालेसफाई मोहिमेला गती दिली आहे. यासाठी तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद […]
