महिला मंत्रिपदासाठी लक्ष्मी हेब्बाळकर, उमाश्री आणि गायत्री यांच्या नावांची चर्चा
मंत्री सतीश जारकीहोळी बेळगाव : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि महिला मंत्र्यांच्या समावेशाबाबत बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. बेळगावात स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर […]
