बेळगाव उत्तरमध्ये ८ हजारांहून अधिक बोगस मतदार असल्याचा भाजपचा आरोप
मतदार यादीतील संशयास्पद नोंदींची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत ८ हजारांहून अधिक बोगस मतदारांची नावे असल्याचा आरोप भाजपने […]
