चार दिवसांच्या मुसळधार पावसानंतर आंबोलीचा मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित
पहिल्याच सप्ताहअखेर वर्षा पर्यटनाला वेग ; पर्यटकांची गर्दी अपेक्षित आंबोली : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोलीचा मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून, […]
