-
अकरावा दिवस : भावपूर्ण श्रद्धांजली
-
कै. सुरेखा अरुण पाटील
-
स्वर्गवास : दि. २९/०७/२०२५
“वहिनी तुमचा हसरा चेहरा, नाही कोणाला दुखावले.
मनाचा तो भोळेपणा नाही केला मोठेपणा.
वहिनी तुम्ही सोडूनी गेला, पुन्हा परतून यावे हीच आमची अपेक्षा.”
“देव तुमच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना..
-
श्रीमती. वासंती रामा पाटील ; श्री. व सौ. माधुरी जाधव,पाटील
-
श्री. व सौ. मनिषा देसाई ; श्री. व सौ. उर्मिला अर्कसाली
-
समस्त पाटील, जाधव, देसाई आणि अर्कसाली परिवार, शहापूर (बेळगाव)