बेळगाव : सुळगा (हिं.) वेंगुर्ला रोड, येथील रहिवासी श्रीमती शांताबाई देवाप्पा चौगुले (वय ९७) यांचे वृद्धापकाळाने आज बुधवार दि. २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वा. निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज रात्री ८ वा. सुळगा (उ.) स्मशानभूमीत अंत्यसंकार होणार आहे. रक्षाविसर्जन उद्या गुरुवार दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.
March 10, 2026
बेळगाव / प्रतिनिधी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रीमंत व्यक्तींना जाळ्यात अडकवून त्यांची लूट करणाऱ्या हनीट्रॅप टोळीचा पर्दाफाश करण्यात टिळकवाडी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात फॅशन डिझायनर […]








