बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्त्वाची बैठक रविवार दि. १० रोजी दुपारी ३ वाजता खानापूर रोड येथील मराठा मंदिर येथे होणार आहे. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले आहे.
December 8, 2025
बेळगाव / प्रतिनिधी कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला अडथळा आणण्याचे प्रयत्न केले तरीही, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने ठाम भूमिका घेत आज महामेळावा यशस्वीपणे पार पाडला. पहाटेपासूनच […]








