अकरावा दिवस – भावपूर्ण श्रद्धांजली
कै. गौराबाई परशराम पाटील
मृत्यू – ०८/०७/२०२५
सहवास जरी संपला तरी स्मृती
सुगंध देत राहील आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल.
मुलगे : कल्लाप्पा, बाळू ; सुना : लक्ष्मी, शांता
मुली : अनुसया, बेबीताई, सुशिला, मल्लवा, कृष्णाताई
नातू : मारुती, प्रवीण, सुरेश, राहुल
नाती : ज्योती, वैशाली ; नातसुना : रेखा, सोनाली
पणतू : अवनीश, गणेश
समस्त पाटील परिवार रामदेव गल्ली, सावगांव