बेळगाव : ताशिलदार गल्ली येथील रहिवासी कु. रवी शिवाजी चौगुले (वय ३४) यांचे आज शनिवार दि. ७ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. दुपारी सदाशिवनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, तीन विवाहित बहिणी, भावोजी, भाचे – भाच्या असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. ९ जून रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे.
March 12, 2026
अथणीत धक्कादायक घटना : ऊसाच्या शेतात गळा आवळून महिलेचा खून पोलिस तपासाला वेग अथणी / वार्ताहर अथणी शहराजवळील ऊसाच्या शेतात एका महिलेचा गळा आवळून खून करण्यात […]








