सुळगा (हिं.) : लक्ष्मी गल्ली येथील रहिवासी श्री. परशराम लक्ष्मण पाटील (वय ५४) यांचे मंगळवार दि. ३ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या गुरुवार दि. ५ जून रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.
October 26, 2025
लोकोळी परिसरात शोककळा खानापूर / प्रतिनिधी सैन्य भरतीसाठी सराव करणाऱ्या पोहताना मलप्रभा नदीत बुडालेल्या प्रथमेश रवींद्र पाटील (वय १८ रा. लोकोळी , ता. खानापूर) या तरुणाचा […]








