बेळगाव : मूळचे रामलिंग खिंड गल्ली, बेळगाव व सध्या पुणेस्थित प्रसिद्ध कर सल्लागार प्रभाकर जी. कुलकर्णी (वय ९२) यांचे आज शनिवार दि. २६ एप्रिल रोजी सकाळी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. शनिवारी दुपारी पुणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
March 3, 2026
दहा मार्चला ‘चला आझाद मैदान’ आंदोलनाचा निर्धार बेळगाव / प्रतिनिधी मुंबईतील बंद पडलेल्या कापड गिरण्यांतील कामगार व त्यांच्या वारसांना मुंबईतच मोफत घरे मिळावीत, या मागणीसाठी १० […]








