खानापूर : रामनगर येथील रहिवाशी सौ. अन्नपूर्णा अशोक शहापूरकर वय (७४) यांचे शुक्रवार दिनांक १८ एप्रिल रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
October 23, 2025
पावसातही लोकांचा सहभाग बेळगाव / प्रतिनिधी वीरांगना कित्तूर चन्नम्माच्या अदम्य शौर्याचा आणि ब्रिटिशांविरुद्धच्या विजयाचा गौरव करण्यासाठी साजरा होणारा ‘कित्तूर चन्नम्मा उत्सव’ यंदा हलक्या तुषारवृष्टीच्या वातावरणातही मोठ्या […]








