येळ्ळूर : ज्ञानेश्वर गल्ली येथील रहिवासी श्रीमती लक्ष्मी बाबू कणबरकर (वय ९० वर्षे) यांचे बुधवार (दि. २९) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली,सुना,जावई ,नातवंडे व पणतवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या गुरुवार (दि. ३०) रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे. मनोहर कणबरकर सर यांच्या त्या आई होत.
July 29, 2026
सुळगे (ये.) : येथील नेताजी हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवंदन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. गुरुपौर्णिमा दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी – […]








