येळ्ळूर : मारुती गल्ली येळ्ळूर येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी अमृत पाटील (वय ८९) वर्षे यांचे शुक्रवार (दि. ८) रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली,नातवंडे व पणतवंडे असा मोठा परिवार आहे. मारुती गल्लीतील प्रसिद्ध गवळी हणमंत व मंगाई सोसायटीचे चेअरमन सतीश पाटील यांचे ते वडील होत. अंत्यविधी आज संध्याकाळी ७.४५ वा. येळ्ळूर स्मशानभूमीत होणार आहे. रक्षाविसर्जन सोमवार (ता. ११) रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.
May 8, 2026
चोरीच्या ४८ तासांत दोन आरोपींना अटक २१ लाखांचे दागिने जप्त ; घरफोडीचा छडा बेळगाव : कटकोळ पोलिसांनी घरफोडीच्या प्रकरणाचा अवघ्या ४८ तासांत छडा लावत दोन आरोपींना […]








