बेळगुंदी : पाटील गल्ली येथील रहिवासी तथा केएसआरटीसीचे सेवानिवृत्त कर्मचारी इंद्रजीत नारायण पाटील (वय ६०) यांचे आज रविवार दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.३० वा. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, दोन मुली, आई, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज रात्री १० वाजता गर्शन तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.