
- अध्यक्षपदी अंकुश केसरकर यांची निवड
- कार्यवाहपदी मदन बामणे, शिवराज पाटील
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी अंकुश केसरकर यांची तर कार्यवाहपदी मदन बामणे, शिवराज पाटील यांची निवड करण्यात आली.
- पदाधिकारी यादी :
अध्यक्ष : अंकुश अरविंद केसरकर
उपाध्यक्ष : बाळाराम पाटील, रमेश पावले, प्रकाश शंकर पाटील, गणेश दड्डीकर, शिवाजी मंडोळकर, मोहन बेळगुंदकर,महेश जुवेकर, व्यंकटेश शहापूरकर, शुभम शेळके, लक्ष्मण होनगेकर.
कार्यवाह : मदन बामणे, शिवराज पाटील
सहकार्यवाह : ॲड. अमर येळ्ळूरकर, दिगंबर पवार, शिवाजी हंगीरकर, कपिल भोसले,
खजिनदार : प्रकाश मरगाळे
हिशोब तपासणीस : राजू मरवे
सल्लागार मंडळ : मालोजीराव अष्टेकर, रमाकांत कोंडुसकर, विजय पाटील, किरण जाधव, रणजीत चव्हाण पाटील,
जनसंपर्क प्रमुख : विकास कलघटगी
स्पर्धा प्रमुख : राजू ओऊळकर, संजय बाळेकुंद्री, श्रीकांत कदम, मोतेश बारदेशकर , संतोष कृष्णाचे, राजू मोरे,विवेक कुट्रे,श्रीकांत मांडेकर, बाबू कोले, अनिल आंबरोळे, श्रीधर खन्नूकर, संदीप मुतगेकर, प्रतीक पाटील, सुरज कडूचकर, विनोद आंबेवाडीकर, सुनील मुरकुटे, महेंद्र माने, रणजीत हावळानाचे, गोपाळ हंडे, आकाश भेकणे, किरण हुद्दार,उमेश पाटील, परशराम मोटराचे, प्रकाश अष्टेकर, राजू पावले, नागेश बोभाटे,दत्ता उघाडे, सतीश पाटील
नियंत्रण मंडळ : सुरेश मळीक, ईश्वर मुचंडी, रायमन वाज, प्रकाश कालकुंद्रीकर, सुभाष ओऊळकर, तुकाराम मुतगेकर, बाळासाहेब काकतकर, प्रकाश शिरोळकर, दत्ता जाधव, महादेव पाटील,राम भिंगुर्डे, मंगेश देसाई, राजू पिंगट, सागर गजानन पाटील, सचिन पाटील, संजय पाटील, महेश मुतगेकर, राजू देसाई, बाळू जाधव, सागर पुजारी, सुधीर मोरे, अमित मोरे, प्रमोद पवार, अभिषेक मळीक, पुंडलिक मोरे गजानन नावगेकर, प्रवीण जाधव, लक्ष्मणराव मेणसे, नागेश झंगरुचे, राजेंद्र पवार, नारायण पाटील, बंडू केरवाडकर, प्रवीण तेजम, विवेक पाटील, प्रतीक लगाडे, राजू अष्टेकर, हिरालाल चव्हाण, मोहन कंग्राळकर, राजू बिर्जे, प्रशांत भातकांडे, ज्ञानेश्वर मन्नुरकर, मनोहर हलगेकर, प्रभाकर अष्टेकर, संजय शिंदे, सुहास हुद्दार, श्याम कुडूचकर, मारुती सपले, भाऊ पाटील, बाळू जोशी,सतीश देसाई सर,सचिन केळवेकर, किशोर मराठे, विशाल गौंडाडकर, अभिजीत मजूकर, सागर नारायण पाटील,अश्वजीत चौधरी, रोहन लंगरकांडे,आनंद पाटील, निखिल देसाई, शुभम मोरे, गजाजन निलजकर आदी.








