बेळगाव : टिळकवाडी शांती नगर येथील रहिवासी रमेश बसरीमरद (वय २६) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. आज दुपारी २ वाजता हिंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.