बेळगाव : शहापूर नवी गल्ली येथील रहिवासी तथा राधाकृष्ण स्वीट मार्टचे मालक श्री. पुंडलिक नारायण धामणेकर (वय ७६) यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आज मंगळवार दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वा. राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून शहापूर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.
February 18, 2026
रुग्णाने चावा घेतल्यानंतर कुटुंबीयांकडून मारहाण घटनेच्या निषेधार्थ बीम्ससमोर कर्मचाऱ्यांचे आंदोलन हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी संचालकांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात […]








