येळ्ळूर : मूळचे कलमेश्वर गल्ली, सध्या राहणार शिवाजीनगर येळ्ळूर येथील रहिवासी तथा माजी सैनिक परशराम भुजंग कदम (वय ८४) यांचे आज मंगळवार दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते सैनिक सोसायटीचे माजी सेक्रेटरी, माजी संचालक तसेच सल्लागार होते. त्यांच्यावर उद्या बुधवार दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वा. येळ्ळूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.
December 23, 2025
बेळगाव / प्रतिनिधी स्पर्धा, तंत्रज्ञान आणि वेगाने बदलणाऱ्या काळात केवळ गुणांवर भर न देता विद्यार्थ्यांना विचारशील, आत्मविश्वासू आणि जबाबदार नागरिक घडवण्याचे मोलाचे कार्य बी. के. मॉडेल […]








