येळ्ळूर : प्रताप गल्ली येथील रहिवासी शिवाजी गणपती धामणेकर (वय ६९ वर्षे) यांचे रविवार रात्री ११:३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, १ मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज सोमवारी सकाळी ११ वा. येळ्ळूर स्मशानभूमीत होणार आहे. तर रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी ८ वाजता होणार आहे.