हिंडलगा : सिध्दार्थ कॉलनी येथील रहिवासी पार्वतीबाई निंगाप्पा कांबळे (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने बुधवार दि. ५ रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक कांबळे व माजी सदस्य जयप्रकाश कांबळे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांचावर आज बुधवार दि.५ रोजी दुपारी २ वाजता हिंडलगा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.
November 5, 2025
बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि सार्वजनिक स्थळी अनेक वाहने दीर्घकाळापासून विनाशोध उभी असल्याचे समोर आले आहे. ही वाहने जागा व्यापत असून, वाहतुकीच्या प्रवाहात […]








