बेळगाव : भारतनगर शहापूर, क्रॉस नं. ४ येथील रहिवासी तथा प्रतिष्ठित महिला सौ. कल्पना कृष्णा मणगुतकर यांचे आज सोमवार दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. परिसरातील ज्येष्ठ पंच श्री. कृष्णा मणगुतकर यांच्या त्या पत्नी होत. आज सायंकाळी ठीक ७.३० वा. राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.