बेळगाव : बेळगाव शहर आणि तालुका फोटो आणि व्हिडिओग्राफर संघटनेचे सदस्य छायाचित्रकार कुमार निहाल चंद्रकांत खडके (वय ३८ वर्षे रा. हिंडलगा) यांचे गुरूवार दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.