सुळगा (हिं.) : गणपत गल्ली येथील रहिवासी श्री. राजू परशराम पोटे (वय ४५) यांचे अल्पशा आजाराने आज सोमवार दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४. ४५ वाजता निधन झाले. त्यांच्यावर आज सायंकाळी ७.३० वाजता सुळगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.