बेंगळूर : राज्य सरकारने मंगळवारी ३४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला. यामध्ये बेळगावचे डीसीपी रोहन जगदीश यांची गदग जिल्ह्याचे पोलीस प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने त्यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी बेळगाव पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत कायदा आणि सुव्यवस्थेचे डीसीपी म्हणून नियुक्त केले होते.
October 19, 2025
दिवाळी २०२५ : हिंदू धर्मियांच्या प्रमुख सणांपैकी एक असलेल्या दिवाळीला प्रारंभ झाला आहे. दिवाळीत विविध धार्मिक सणांना तर महत्त्व असतेच पण त्याचबरोबर आणखी एक प्रथा दिवाळीत […]