बेळगाव : बेळगाव शहरातील अनेक संस्थांशी निगडित असलेले नाट्यकर्मी श्री. आनंद रामचंद्र जांगळे यांचे दि. 23 रोजी रात्री निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व संस्थांच्यावतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 26 रोजी सायंकाळी 5.30 वाजता हिंदवाडी येथील हिंदवाडी हाउसिंग सोसायटीच्या सभागृहात ही सभा होणार आहे. अनंत जांगळे यांच्याशी संबंधित सर्व संस्था व व्यक्तीनी या शोक सभेस उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
March 17, 2026
काजू बागांचे मोठे नुकसान ; अज्ञातांवर संशय चलवेनहट्टी : येथील गुड्डादेवी मंदिर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या झोपडीला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले. शेतकरी चंद्रकांत आलगोंडी […]








