बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव ग्रामीण काँग्रेसचे नेते युवराज कदम यांची नुकतीच काडाच्या अध्यक्षपदी निवड झाली. या निवडीनंतर समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.  

यावेळी समाजसेविका माधुरी जाधव (पाटील), श्वेता खांडेकर, मनोहर बेळगावकर, पद्मराज, संतोष कांबळे आदी उपस्थित होते.