हुबळी : तबीब लँडनजीक मुचंडी चाळ येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त स्टेशनमास्तर व प्रतिष्ठित नागरिक श्री.विनोद शंकर मुचंडी (वय ६३ वर्षे) यांचे सोमवार दि. १७ मार्च २०२५ रोजी पहाटे ठीक ५.०० वा. हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहीत कन्या, जावई, भाऊ, भावजय पुतण्या, पुतणी असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार दि. १८ मार्च २०२५ रोजी ठीक दुपारी २.०० वा. निघणार आहे.
January 24, 2026
अथणी / वार्ताहर दुचाकीवरील ताबा सुटून ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली सापडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अथणी तालुक्यातील दुरूर गावाजवळ घडली. श्रीशैल हवालदार (वय ५०, रा. तीर्थ […]








