बेळगाव : शिवाजीनगर येथील रहिवासी तथा ज्येष्ठ नागरिक श्री. सदाशिव लक्ष्मण पाटील (वय ७७ वर्षे) यांचे आज शुक्रवार दि. १६ मे रोजी हृदयविकाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,सून व नातवंडे असा परिवार आहे. आज संध्याकाळी ७.३० वा. अंत्ययात्रा निघणार असून अंत्यसंस्कार होणार आहे. तर रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी ८ वाजता होणार आहे.
October 24, 2025
बेळगाव / प्रतिनिधी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक रविवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी रंगुबाई भोसले पॅलेस […]








