येळ्ळूर : शिवाजीनगर येथील जेष्ठ नागरिक श्री. राजाराम सुबराव पाटील (वय ८५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज शनिवार दि. २३ ऑगस्ट रोजी १२ वा. निधन झाले. त्यांच्या पश्चात १ मुलगा ३ मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी ५ वा. येळ्ळूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.  रक्षाविसर्जन सोमवार दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.