येळ्ळूर : शिवाजीनगर येथील जेष्ठ नागरिक श्री. राजाराम सुबराव पाटील (वय ८५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज शनिवार दि. २३ ऑगस्ट रोजी १२ वा. निधन झाले. त्यांच्या पश्चात १ मुलगा ३ मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी ५ वा. येळ्ळूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.
October 18, 2025
बेळगाव : माजी नगरसेविका, आदर्श सोसायटीच्या माजी उपाध्यक्षा, समाजसेविका आणि आदर्श माता, शकुंतला बिर्जे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाच्या अकराव्या दिनानिमित्त अल्प परिचय..सौ. शकुंतला अनिल […]