बेळगाव : येळ्ळूर जिजामाता गल्ली, परमेश्वरनगर येथील रहिवासी श्री. बळीराम यल्लाप्पा कुगजी (वय ६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कर्ते चिरंजीव, एक मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी ५ वाजता येळ्ळूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. तर रक्षाविसर्जन उद्या गुरुवारी सकाळी ८ वाजता होणार आहे.
October 22, 2025
रांगोळी – फुलांची सजावट ; फटाक्यांची आतिषबाजी बेळगाव / प्रतिनिधी आकर्षक रांगोळ्या, विद्युत रोषणाईने खुललेली सजावट, केळीचे खांब आणि झेंडूच्या माळांनी सजलेली दुकाने अशा मंगलमय वातावरणात […]