बेळगाव : मूळच्या चव्हाट गल्ली, सध्या महांतेशनगर बेळगाव येथील रहिवासी सौ. मंगल हणमंतराव ताशिलदार (वय ७५) यांचे मंगळवार दि. २६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक विवाहित मुलगा, तीन मुली, सून, जावई, आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज दुपारी १२ वा. चव्हाट गल्ली स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार. आयकर विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी श्री. हणमंतराव भरमाजी ताशिलदार यांच्या त्या पत्नी होत.
December 15, 2025
आयआरएस अधिकारी आकाश चौगुले यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विशेष करिअर मार्गदर्शन […]








