बेळगाव : मूळच्या चव्हाट गल्ली, सध्या महांतेशनगर बेळगाव येथील रहिवासी सौ. मंगल हणमंतराव ताशिलदार (वय ७५) यांचे मंगळवार दि. २६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक विवाहित मुलगा, तीन मुली, सून, जावई, आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज दुपारी १२ वा. चव्हाट गल्ली स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार. आयकर विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी श्री. हणमंतराव भरमाजी ताशिलदार यांच्या त्या पत्नी होत.
December 13, 2025
अविनाश पोतदार यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव एज्युकेशन सोसायटीतर्फे संचलित बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी वर्षानिमित्त येत्या २० ते २६ डिसेंबर २०२५ […]








