बेळगाव / प्रतिनिधी

विनय विलास कदम प्रस्तुत सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम शनिवार दि. ३० सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. मारुती गल्लीतील मारुती मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. मंदिरामध्ये सर्वांनी दुपारी ३.३० वाजता उपस्थित रहावे. कार्यक्रमासंबंधी अधिक माहितीसाठी ६३६१९७४११७, ९८४४६२६१३३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.