बेळगाव : मूळचे रामलिंग खिंड गल्ली, बेळगाव व सध्या पुणेस्थित प्रसिद्ध कर सल्लागार प्रभाकर जी. कुलकर्णी (वय ९२) यांचे आज शनिवार दि. २६ एप्रिल रोजी सकाळी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. शनिवारी दुपारी पुणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
October 31, 2025
बेळगाव / प्रतिनिधी कर्नाटक राज्योत्सव आणि त्याच दिवशी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ‘काळा दिन’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. हातकणंगलेचे खासदार व […]

 
        

 
            




