बेळगाव : मूळचे कोल्हापूरचे आणि सध्या आपल्या कन्येकडे बेळगावात वास्तव्यस असलेले श्री. नारायण रामचंद्र कुलकर्णी (वय ९२ वर्षे) यांचे शुक्रवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. समर्थ सोसायटीच्या संचालिका श्रीमती. छाया नरहरी जोशी यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात एक कन्या व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ५.३० वा. शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
October 25, 2025
विनोदी अभिनयाचा बादशहा हरपला ! बॉलिवूडला दुसरा मोठा धक्का मुंबई / प्रतिनिधी हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील लोकप्रिय विनोदी अभिनेता सतीश शाह (वय ७४) यांचे शनिवारी […]








