विजयपूर : दैनिक गुम्मटनगरी वृत्तपत्राचे संपादक इरफान शेख यांचे वडिल मुनिरअहमद मन्सूर अली शेख (वय ७१) यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे.
October 21, 2025
येळ्ळूर ता. २१ : नेताजी गल्ली येळ्ळूर येथील श्रीमती सरस्वती गोपाळ अनगोळकर (वय ९६) वर्षे यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि. २१ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या […]