कणेरी श्रींवरील विजयपूर जिल्हा बंदी कायम
सर्वोच्च न्यायालयाचा विजयपूर जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाला पाठिंबा विजयपूर / वार्ताहर कणेरी श्रींवरील विजयपूर जिल्ह्यातील प्रवेशबंदी कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही मंजूर केला आहे, त्यामुळे कणेरी श्रींना […]
