मण्णूर / वार्ताहर

मण्णूर (ता. बेळगाव) येथील रामनगर गल्ली श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आज रविवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत श्री सत्यनारायण पुजा आणि महाप्रसाद करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.