बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या शनिवार दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय टिळकवाडी बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे तरी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.
March 17, 2026
हिंडलगा येथे स्वच्छता मोहीम पर्यावरण जनजागृतीलाही चालना बेळगाव / प्रतिनिधी बेळगावातील मार्कंडेय नदीच्या संरक्षण आणि पुनरुज्जीवनासाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना तसेच ‘मार्कंडेय वाचवा’ पथकाने पुढाकार घेत […]








