बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळावर दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.
October 28, 2025
पीडित महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय देण्याची मागणी बेळगाव / प्रतिनिधी घरबसल्या रोजगार देण्याचे आमिष दाखवत हजारो महिलांची सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे धक्कादायक प्रकरण बेळगावात उघडकीस […]








