बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. मध्यवर्तीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले आहे.
March 13, 2026
साखर आयुक्त कार्यालयाला घातला घेराव २७ साखर कारखान्यांकडे १५५४ कोटींची थकबाकी कारखानदारांवर कारवाईची मागणी बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव, बागलकोट आणि विजयपूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हजारो […]








