बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. मध्यवर्तीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले आहे.
October 17, 2025
बेळगाव / प्रतिनिधी बेळगावच्या स्विमर्स क्लब बेळगाव आणि अॅक्वेरिअस स्विम क्लब बेळगावचे समर्पित सदस्य असलेले मास्टर जलतरणपटू लक्ष्मण कुंभार, बळवंत पट्टार आणि एन. लोकांपा यांनी नुकत्याच […]