विजयपूर : येथील रहिवासी तथा व्यापारी गणेश लक्ष्मण वाठारकर (वय ४६) यांचे रविवार दि. १३ जुलै रोजी सकाळी ९.३० वा. अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.
December 7, 2025
बेळगाव / प्रतिनिधी बेळगावात उद्या (सोमवार) पासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली आहे. तब्बल दहा दिवसांचे हे अधिवेशन सुवर्ण विधानसौध येथे […]








