March 17, 2026

बेळगावात बनावट नोटा खपवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

५०० रुपयांच्या ४९५ नोटा आणि स्विफ्ट कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त बेळगाव / प्रतिनिधी बेळगावमध्ये आंतरराज्य बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीतील चार आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात […]
March 17, 2026

बेळगावात वळीव पावसाचा जोरदार तडाखा

विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची हजेरी बाजारपेठेत धांदल ; गारपिटीने चिंता वाढली शेतकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव शहरासह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून वळीव पावसाने जोरदार […]
March 17, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बाग परिवाराची सुरेल काव्यमैफल

काव्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बेळगाव / प्रतिनिधी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत बाग परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेला मार्च महिन्याचा काव्यवाचन कार्यक्रम जत्ती मठ येथे नुकताच मोठ्या […]
March 17, 2026

मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन

समितीचे खंबीर नेतृत्त्व हरपले बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष व शहर समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे आज दुपारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते […]
March 17, 2026

चलवेनहट्टीत झोपडीला आग

काजू बागांचे मोठे नुकसान ; अज्ञातांवर संशय चलवेनहट्टी : येथील गुड्डादेवी मंदिर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या झोपडीला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले. शेतकरी चंद्रकांत आलगोंडी […]
March 16, 2026

हिरेबागेवाडीनजीक राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात

एका ट्रकचा चालक जागीच ठार   बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी जवळ राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण धडकेत एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू […]
March 16, 2026

बेळगाव जिल्ह्यात भूजल पातळीत लक्षणीय वाढ

खासदार ईराण्णा कडाडी यांची माहिती बेळगाव / प्रतिनिधी केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानाअंतर्गत राबवण्यात आलेल्या विविध जलसंधारण उपक्रमांमुळे बेळगाव जिल्ह्यातील भूजल पातळीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. जिल्ह्यात […]
March 16, 2026

गोकाकमध्ये ‘पैसे दुप्पट’ करण्याचे आमिष देणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

महाराष्ट्रातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह सात जण अटकेत बनावट नोटांच्या माध्यमातून नागरिकांची लूट बेळगाव / प्रतिनिधी पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य […]
March 15, 2026

बेळगावात सलग दुसऱ्या दिवशी वळीव पावसाची हजेरी

कडक उन्हापासून दिलासा अचानक पावसामुळे दैनंदिन कामकाज विस्कळीत बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव शहर व परिसरात सलग दुसऱ्या दिवशी वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी दिवसभर कडक […]
March 15, 2026

जीआयटी कॉलेजच्या ‘ऑरा’ फेस्टची सुरेल सांगता

पार्श्वगायक मोहित चौहानच्या मैफलीने तरुणाई रंगली बेळगाव / प्रतिनिधी कर्नाटक लॉ सोसायटीच्या जीआयटी कॉलेजमध्ये आयोजित ‘ऑरा’ या नॅशनल फेस्टचा समारोप प्रख्यात पार्श्वगायक मोहित चौहानने यांच्या सुरेल […]
March 15, 2026

शेट्टी गल्लीत गांजाच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या तरुणाला अटक

मार्केट पोलिसांची कारवाई बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव शहरातील शेट्टी गल्ली परिसरात सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांचे सेवन करून असामान्य वर्तन करणाऱ्या एका तरुणाला मार्केट पोलिसांनी ताब्यात घेतले […]
March 15, 2026

गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा ; अफवांवर विश्वास ठेवू नका

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे नागरिकांना आवाहन बेळगाव / प्रतिनिधी गॅस सिलिंडरच्या टंचाईबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन […]