बैलहोंगल : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल उपविभागाचे डीवायएसपी म्हणून डॉ. वीरैया हिरेमठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारने गुरुवारी यांची नियुक्ती करण्याचा आदेश जारी केला.
वीरैया पोलिस मुख्यालयाच्या कायदा सुव्यवस्था शाखेत काम करत होते. सध्या डीवायएसपी असलेले रवी नायक यांची बदली करण्यात आली असून असून अजून त्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.
March 12, 2026
अथणीत धक्कादायक घटना : ऊसाच्या शेतात गळा आवळून महिलेचा खून पोलिस तपासाला वेग अथणी / वार्ताहर अथणी शहराजवळील ऊसाच्या शेतात एका महिलेचा गळा आवळून खून करण्यात […]








