चारधामसाठी निघालेल्या यात्रेकरूंच्या हेलिकॉप्टरला अपघात ; सातजण मृत्यूमुखी

उत्तराखंड : केदारनाथहून चारधाम यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी पहाटे रुद्रप्रयागच्या गौरीकुंड येथे कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पायलट आणि एका दोन […]