सुट्टे पैसे नसल्याने परिवहन मंत्र्यांनाच बसमधून उतरवले
गुप्त प्रवासात बीएमटीसी सेवेची वास्तवस्थिती उघड चालक-वाहकाविरोधात तातडीची कारवाई बेंगळुरू : कर्नाटकचे परिवहन मंत्री भैरथी सुरेश यांनी बीएमटीसी बससेवेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सामान्य प्रवाशाप्रमाणे चेहरा झाकून […]
